सांडगेवाडी

–ग्रामपंचायत–

सांडगेवाडी, ता. पलूस जि. सांगली. 

सांडगेवाडी या गावाचे नांव सांडगे आडनावांची लोकवस्ती जास्त प्रमाणात असलेने या गावास सांडगेवाडी हे नांव पडले.