सुविधा

शैक्षणिक सुविधा–

  • गावात 3 अंगणवाडया.
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इ.1 ली. ते 7 वी. पर्यंत आहे.
  • तसेच आश्रमशाळेत इ. 8 वी ते 11 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे.

आरोग्य सुविधा–

  • गावात सर्व रोग निदान शिबीर भारती विद्यापीठ पुणेचे सांगली कार्यालयामाफर्त नुकतेच घेतलेले आहे.

गावातील समस्या–

  • गावातील दलित वस्तीतील शेवटच्या गल्लीतील रस्त्याचे डांबरीकरण व गटर बांधणे आवश्यक आहे.
  • तसेच श्रीरामनगर परिसरात पाण्याची सोय करणे आवश्यक आहे.