माहिती

  • सांडगेवाडी गांव निर्मल ग्राम झालेले असलेमुळे गावातील रोगराईचे प्रमाण हे फारच कमी झालेले असून गावात चांगल्यापैकी स्वच्छता राखली जात आहे.