रोजगाराची शेती– या गावचे मुख्य पीक खरीपचे ज्वारी हे असते. व मुख्य रब्बी पीक गहू व हरभरा हे आहे. सांडगेवाडी गावचा शेतीचा मुख्य जोडधंदा दुग्ध व्यवसाय हा आहे. या गावची पिके ही जलसिंचन योजनेवर व विहीरीवर अवलंबून आहेत.