आकडेमोडी

शासकीय आकडेमोडी–

  • गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 24/10/1966 रोजी झालेली.
  • सांडगेवाडी गावचे एकूण क्षेत्र 420.32 हे.
  • असून त्यापैकी लागवडीलायक क्षेत्र 332.97 हे.
  • व गावठाणचे क्षेत्र 3.44 हे.
  • असून गावचे एकूण खातेदार 716 एवढे आहेत.
  •  असून गावची एकूण 108 कुटुंबे दारीद्रय रेषेखालील आहेत.

योजना–

  1. या गावची पिणेच्या पाण्याची सोय ही कुंडल प्रादेशिक योजनास्वजलधारा नळ पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे.