शैक्षणिक सुविधा–
- गावात 3 अंगणवाडया.
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इ.1 ली. ते 7 वी. पर्यंत आहे.
- तसेच आश्रमशाळेत इ. 8 वी ते 11 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे.
आरोग्य सुविधा–
- गावात सर्व रोग निदान शिबीर भारती विद्यापीठ पुणेचे सांगली कार्यालयामाफर्त नुकतेच घेतलेले आहे.
गावातील समस्या–
- गावातील दलित वस्तीतील शेवटच्या गल्लीतील रस्त्याचे डांबरीकरण व गटर बांधणे आवश्यक आहे.
- तसेच श्रीरामनगर परिसरात पाण्याची सोय करणे आवश्यक आहे.